సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या सात पटीने झालेली वाढ.
ఉదాహరణ : क्रीडाक्षेत्रासाठी अर्थसंकल्पातील तरतुदीत आठपटीने वाढ करण्याचे ठरवले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
किसी वस्तु आदि की मात्रा से उतनी सात बार और अधिक मात्रा जितनी की वह हो।
అర్థం : एखाद्या गोष्टीच्या मूळच्या प्रमाणापेक्षा सात पटीने जास्त.
ఉదాహరణ : तो माझ्यापेक्षा आठपट खाऊ शकतो.
పర్యాయపదాలు : आठपटीने
जितना हो उससे उतना सात बार और।
అర్థం : मूळच्या प्रमाणात सात पटीने अजून वाढ झालेला.
ఉదాహరణ : त्याला इतरांपेक्षा आठपट पगार जास्त मिळतो.
जितना हो उससे उतना सात बार और अधिक।
ఆప్ స్థాపించండి