అర్థం : एखादे स्थान वा गोष्ट ह्यांपर्यंत पोचण्याची शक्ती वा सामर्थ्य.
ఉదాహరణ :
हे काम माझ्या आवाक्याबाहेरचे आहे.
तिची झेप पार पंतप्रधानांपर्यंत आहे.
పర్యాయపదాలు : आवाका, झेप, पोहच
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An area in which something acts or operates or has power or control:.
The range of a supersonic jet.