అర్థం : एखादी गोष्ट करण्याची क्रिया किंवा भाव.
ఉదాహరణ :
आपला नियम आधी स्वतःच आचरणात आणावा.
పర్యాయపదాలు : व्यवहार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of using.
He warned against the use of narcotic drugs.అర్థం : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.
ఉదాహరణ :
त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
పర్యాయపదాలు : चलन, चाल, वर्तणूक, वर्तन, वागणूक, वागणे, व्यवहार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सामाजिक संबंधों में औरों के साथ किया जाने वाला आचरण।
उसका व्यवहार अच्छा नहीं है।