అర్థం : बस गाड्या जेथून सुटतात वा येतात ते ठिकाण.
ఉదాహరణ :
आगारात प्रवाशांची गर्दी आहे.
ही बस ताडदेव आगारापर्यंत जाते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वाहनों के प्रारंभ होने व रुकने का स्थान।
बस अड्डे पर यात्रियों की भीड़ लगी है।