అర్థం : एखादा पाहुणा आल्यावर त्याला सामोरे जाऊन त्याच्या येण्याविषयी आनंद व्यक्त करण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
राम आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे हसतमुखाने स्वागत करतो
పర్యాయపదాలు : स्वागत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पाहुण्याचा केलेला आदरसन्मान.
ఉదాహరణ :
आमच्याकडे आलेल्या प्रत्येकाचे आदरातिथ्य आम्ही उत्तमच करतो.
పర్యాయపదాలు : आदरसत्कार, आदरातिथ्य, पाहुणचार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आदर-सम्मान।
सेठ मनोहरजी सबकी आवभगत करते हैं।