అర్థం : विशिष्ट आकृतीच्या मर्यादा वा व्याप्ती व्यवस्थित उमटेल असे करणे.
ఉదాహరణ :
चौकटीच्या मध्यावर उभी रेषा आखा.
అర్థం : षडयंत्र, योजना इत्यादी ठरविणे वा तयार करणे.
ఉదాహరణ :
दुर्योधनाने पांडवांच्या विरुद्ध एक षडयंत्र रचले.
పర్యాయపదాలు : रचणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
षड्यंत्र आदि की रूपरेखा तैयार करना।
दुर्योधन ने पांडवों के खिलाफ साजिश रची।