సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या विकार इत्यादीमुळे शरीराच्या एखाद्या अवयवाची हालचाल करू न शकणे.
ఉదాహరణ : सीमाचे हातपाय हिवाळ्यात रोजच आखडतात.
పర్యాయపదాలు : अखडणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
तनाव, सूजन आदि के कारण अंगों का हिल-डुल न सकना।
అర్థం : एखाद्या गोष्टीचा दिमाख दाखवणे.
ఉదాహరణ : तो खूप अकडतो.
పర్యాయపదాలు : अकडणे, अक्कडबाजी करणे, ऐट करणे
शेखी दिखाना या घमंड दिखाना।
అర్థం : शरीराची नाडी, नस इत्यादी ताठ होणे.
ఉదాహరణ : माझी मान आखडली आहे.
పర్యాయపదాలు : ताठरणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
शरीर की किसी नाड़ी, पेशी आदि का कड़ा होना।
Become stiff or stiffer.
అర్థం : आखड्याची क्रिया.
ఉదాహరణ : मानेचे आखडणे त्रासदायक असते.
పర్యాయపదాలు : उसण भरणे, धरणे, लचकणे
अकड़ने या ऐंठने की क्रिया या भाव।
A painful muscle spasm especially in the neck or back (`rick' and `wrick' are British).
అర్థం : आख़डण्याची वा ताठ होण्याची क्रिया.
ఉదాహరణ : तापानंतर संपूर्ण अंग ताठर झाले होते.
పర్యాయపదాలు : ताठरता
अकड़ने की क्रिया, अवस्था या भाव।
The property of moving with pain or difficulty.
ఆప్ స్థాపించండి