సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : बुद्धीने प्राप्त झालेले ज्ञान.
ఉదాహరణ : प्रत्येक व्यक्तीची समज ही भिन्न असते. त्याचे वय पाहता त्याला बरीच समज आहे.
పర్యాయపదాలు : अक्कल, समज, समज-उमज
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
बुद्धि के द्वारा प्राप्त होने वाला ज्ञान।
A general conscious awareness.
అర్థం : एखादी गोष्ट समजण्याची अवस्था किंवा क्रिया.
ఉదాహరణ : नेत्रहीन व्यक्तीला स्पर्शाच्या माध्यमातून वस्तूचा बोध होतो.
పర్యాయపదాలు : बोध
बोध होने की अवस्था या क्रिया।
The process of perceiving.
అర్థం : जाणण्याची क्रिया.
ఉదాహరణ : नवीन अविष्कार जाणणे आवश्यक आहे.
పర్యాయపదాలు : अवबोध, जाणणे, समजणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जानने की क्रिया।
ఆప్ స్థాపించండి