అర్థం : एखाद्या वस्तूला आपल्याकडे खेचून घेण्याची शक्ती.
ఉదాహరణ :
चुंबकात आकर्षण असते.
तिच्या डोळ्यांत विलक्षण आकर्षण आहे.
పర్యాయపదాలు : आकर्षण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह शक्ति जिसके कारण किसी वस्तु की ओर दूसरी वस्तु बलात् खिंच जाती है।
चुम्बक में आकर्षण होता है।