అర్థం : जिचा नवरा जिवंत आहे अशी स्त्री.
ఉదాహరణ :
मी नवरात्रात सवाष्ण जेवायला बोलावली होती.
పర్యాయపదాలు : अविधवा, सवाशीण, सवाष्ण, सुवासिनी, सौभाग्यवती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह स्त्री जिसका पति जीवित हो।
करवा चौथ के दिन सुहागनें व्रत रखती हैं।