అర్థం : धर्मविधीने लग्न लावलेल्या स्वस्त्रीस स्वतःपासून झालेले अपत्य.
ఉదాహరణ :
दानवीर कर्ण हा कुंतीचा औरस मुलगा नव्हता
పర్యాయపదాలు : औरस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Of marriages and offspring. Recognized as lawful.
legitimateఅర్థం : भेसळ नसलेले.
ఉదాహరణ :
उत्खननात खर्या सोन्याची नाणी सापडली.
పర్యాయపదాలు : खरा, चोख, चोखट, निके, निर्भेळ, शुद्ध
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Free of extraneous elements of any kind.
Pure air and water.అర్థం : परिशुद्ध केलेला.
ఉదాహరణ :
हे खर्या सोन्याचे बिस्कीट आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Free of extraneous elements of any kind.
Pure air and water.