అర్థం : आठ धातूंच्या संयोगाने तयार झालेला.
ఉదాహరణ :
त्याने आपल्या घरातील देव्हार्यात श्रीकृष्णाची अष्टधातू मूर्ती स्थापित केली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आठ धातुओं के मेल से बना हुआ।
उसने अपने घर के मंदिर में कृष्ण की अष्टधाती मूर्ति स्थापित करवाई है।