అర్థం : दुःख झाल्याने डोळ्यातून पाणी काढणे.
ఉదాహరణ :
आपल्या आईपासून दूर झाल्यामुळे श्याम रडत होता
పర్యాయపదాలు : अश्रू गाळणे, रडणे, रुदन करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पीड़ा, दुख, सुख, क्रोध,आदि के भावातिरेक में आँख से आँसू गिराना।
अपनी माँ से बिछुड़ने के कारण श्याम रो रहा था।