అర్థం : अतिशय चांगला.
ఉదాహరణ :
माझी आई उत्तम स्वयंपाक करते.
लेकाचा नुसताच हुशार नाही, फर्डा वक्तासुध्दा आहे.
పర్యాయపదాలు : उत्कृष्ट, उत्तम, झकास, फर्डा, फर्मास
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो बहुत अच्छा हो।
राम चरित मानस गोस्वामी तुलसीदास की एक उत्तम कृति है।అర్థం : गणनाक्रमात एक ह्या स्थानी येणारा, मोजणीत सर्वात आधीचा.
ఉదాహరణ :
तिने धावण्याच्या शर्यतीत राज्यपातळीवर प्रथम स्थान पटकावला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :