అర్థం : हिमालयाच्या पर्वतांमध्ये आढळणारी मोथ्यासारखी एक मुळी.
ఉదాహరణ :
अविषा ही साप, विंचू इत्यादीच्या विषावर गुणकारी आहे.
పర్యాయపదాలు : जदवार, निर्विषीतृण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मोथे के समान एक जड़ी जो हिमालय के पहाड़ों में मिलती है।
अविषा साँप, बिच्छू आदि के विष का प्रभाव दूर करती है।