అర్థం : विसावा न घेता केलेला वा होणारा.
ఉదాహరణ :
ह्या संस्थेच्या उभारणीला त्यांचे अविश्रांत श्रम कारण झाले.
అర్థం : विश्रांती न घेता.
ఉదాహరణ :
मीराने अथक परिश्रम करून आपले लक्ष्य साध्य केले.
పర్యాయపదాలు : अथक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Showing sustained enthusiastic action with unflagging vitality.
An indefatigable advocate of equal rights.