అర్థం : ज्याचा विभाग केला जाऊ शकत नाही किंवा जो विभागता येत नाही असा.
ఉదాహరణ :
शून्य ही अविभाज्य संख्या आहे.
పర్యాయపదాలు : अविभाजनीय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Impossible of undergoing division.
An indivisible union of states.