సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : आपल्या स्थानापासून, कर्तव्यापासून, विचारापासून न डगमगणारा.
ఉదాహరణ : क्रांतिकारकांची आपल्या देशाविषयी निष्ठा अविचल होती.
పర్యాయపదాలు : अढळ, ठाम, दृढ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जो विचलित न हो।
అర్థం : आपल्या जागेवरून न हलणारा वा गती नसलेला.
ఉదాహరణ : त्याचा निर्धार अचल हिमालयासारखा होता.
పర్యాయపదాలు : अचल, अढळ, दृढ, निश्चल, स्थिर
जो अपने स्थान से हटे नहीं या जिसे हटाया न जा सके।
అర్థం : आपला निर्णय न बदलणारा.
ఉదాహరణ : संकटसमयीदेखील ती अविचल होती.
ఆప్ స్థాపించండి