అర్థం : ज्याचा वध करण्याबाबत विधान नाही असा.
ఉదాహరణ :
हिन्दू धर्मानुसार गाय अवध्य आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याला कोणी मारू शकत नाही असा.
ఉదాహరణ :
अवध्य जनावराचे नाव सांगू शकशील मला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याला मारणे योग्य नाही असा.
ఉదాహరణ :
अवध्य अशा पशूंना बळी दिले जाणार नाही.
పర్యాయపదాలు : अवधनीय, मारण्यास अयोग्य, मारू नये असा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :