అర్థం : एखादे काम करण्यासाठी वा दायित्व पार पाडण्यासाठी दिला जाणारा ठरावीक वेळ.
ఉదాహరణ :
कर्ज फेडीसाठी बॅंकेने दोन वर्षांची मुदत दिली आहे
పర్యాయపదాలు : कालमर्यादा, मुदत, मुद्दत, वेळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अवधचा किंवा अवधसंबंधित.
ఉదాహరణ :
अवधी बोलीत गोडवा आहे.
ह्या कार्यक्रमांत अवधी बोली नैसर्गिक पद्धतीने बोलली जाण्यावर भर दिला आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :