అర్థం : एखाद्याची आज्ञा न मानणे.
ఉదాహరణ :
थोरामोठ्यांची अवज्ञा करू नये
పర్యాయపదాలు : आज्ञाभंग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी की आज्ञा या बात न मानने की क्रिया या भाव।
बड़ों के आदेश की अवहेलना अनुचित मानी जाती है।అర్థం : आज्ञेचे पालन न करण्याची क्रिया, अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
कृष्णाने आज विवेकची अवज्ञा केली.
పర్యాయపదాలు : आज्ञाभंग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आज्ञा न मानने की अवस्था या भाव।
मंत्रीजी को अनाज्ञाकारिता का दंड अवश्य मिलना चाहिए।