అర్థం : सोपा नाही असा.
ఉదాహరణ :
परीक्षेत फार कठीण प्रश्न विचारले होते.
పర్యాయపదాలు : कठीण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : लवकर समजण्यास न येणारा वा जाणण्यास कठीण.
ఉదాహరణ :
ह्या कठीण प्रश्नाचे उत्तर प्रश्नकर्त्यालाच विचारणे योग्य आहे.
పర్యాయపదాలు : अतर्क्य, अबोधनीय, अबोध्य, कठीण, बोधागम्य, सूक्ष्म
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Difficult to analyze or understand.
A complicated problem.