అర్థం : लिहिलेला नाही असा.
ఉదాహరణ :
पुराणवस्तू संशोधन हे इतिहासाला अतिशय उपयुक्त असे अलिखित साधन आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Not furnished with or using a script.
Unrehearsed and unscript spot interviews.అర్థం : स्पष्टपणे कुठेही न मांडलेला पण तरीही नेहमी पाळला जातो असा.
ఉదాహరణ :
साताच्या आत घरात येणे हा अलिखित नियमच होता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Based on custom rather than documentation.
An unwritten law.