అర్థం : कुबेराची राजधानी.
ఉదాహరణ :
रावणाच्या स्वारीनंतर कुबेराने पळून जाऊन अलकापुरी येथे आपले नवे राज्य प्रस्थापित केले.
పర్యాయపదాలు : अलकापुरी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आठ किंवा दहा वर्षांची मुलगी.
ఉదాహరణ :
ती आपल्या मुलाला संभाळण्यासाठी एका अलकेला शोधत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :