సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्यास आदरपूर्वक काही देण्याची क्रिया.
ఉదాహరణ : खरा भक्त आपल्याजवळी सर्वकाही देवाला अर्पण करतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
किसी को कुछ देने, सौंपने या भेंट करने की क्रिया।
అర్థం : एखाद्यास आदरपूर्वक काही देण्याची किंवा भेट म्हणून देण्याची क्रिया.
ఉదాహరణ : समर्पणासाठी मनात श्रद्धा असायला हवी.
పర్యాయపదాలు : दान, समर्पण
किसी को कुछ आदरपूर्वक देने या भेंट करने की क्रिया।
ఆప్ స్థాపించండి