అర్థం : प्रतिकूल परिस्थितीमुळे निर्माण होणारा कठीण प्रसंग.
ఉదాహరణ :
आईने संकट टळावे म्हणून देवाला साकडे घातले.
పర్యాయపదాలు : आपदा, आफत, इडापिडा, इडापीडा, उत्पात, बला, विघ्न, विपत्ती, विपदा, संकट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी अनिष्ट घटना से उत्पन्न होने वाली ऐसी स्थिति जिसमें बड़ी हानि हो सकती हो।
संकट में दिमाग काम करना बंद कर देता है।An unstable situation of extreme danger or difficulty.
They went bankrupt during the economic crisis.అర్థం : एक दैत्य.
ఉదాహరణ :
अरिष्टचा उल्लेख पुराणात आढळतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कश्यप ऋषीचा पुत्र.
ఉదాహరణ :
अरिष्टनेमीचा जन्म विनिताच्या पोटी झाला होता.
పర్యాయపదాలు : अरिष्ट ऋषी, अरिष्टनेमी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An imaginary being of myth or fable.
mythical being