అర్థం : तोफांचा वरच्या दिशेने मारा करण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
जलसेनेच्या अध्यक्षांनी अराबाला परवानगी दिली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जलयान के ऊपर एक साथ एक दिशा में तोपों के दागे जाने की क्रिया।
जलसेना अध्यक्ष ने अराबा की अनुमति दे दी है।అర్థం : तोफेची गाडी.
ఉదాహరణ :
तो तोफगाडी चालवितो.
పర్యాయపదాలు : तोफगाडी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A framework on which a gun is mounted for firing.
gun carriage