అర్థం : मोठ्या, घनदाट जंगलात असलेले झाडे-झुडपे, वृक्ष किंवा इतर वनस्पती.
ఉదాహరణ :
जंगलांची बेकायदेशीर तोड होत गेल्यामुळे माकडांची-हरणांची संख्या घटली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : दहा प्रकारच्या संन्याशांपैकी एक.
ఉదాహరణ :
अरण्य हे गोवर्धन मठात राहत होते.
పర్యాయపదాలు : अरण्य संन्यासी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :