అర్థం : योग्य नसणारा.
ఉదాహరణ :
पंतप्रधानांनी अयोग्य मंत्र्यांना वगळले.
పర్యాయపదాలు : अकार्यक्षम, नालायक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Not meant or adapted for a particular purpose.
A solvent unsuitable for use on wood surfaces.అర్థం : न शोभणारे किंवा युक्त नसलेले.
ఉదాహరణ :
त्याच्या अनुचित वागणुकीमुळे आईवडिलांना मानहानी सोसावी लागली
పర్యాయపదాలు : अनुचित, अप्रशस्त, अशिष्ट, अशोभनीय, गैर, चुकीचे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Not suitable or right or appropriate.
Slightly improper to dine alone with a married man.అర్థం : पात्रता नसलेला.
ఉదాహరణ :
हे काम तू अपात्र माणसाकडे नको देऊ.
పర్యాయపదాలు : अपात्र, अर्हता नसलेला, नालायक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :