అర్థం : शंकरपार्वतीचा पुत्र ,हत्तीचे तोंड व माणसाचे शरीर असलेले हिंदूंचे एक दैवत.
ఉదాహరణ :
गणपती हे विद्येचे दैवत आहे.
పర్యాయపదాలు : अनंत, एकदंत, गजानन, गणनायक, गणपती, गणराया, गणेश, चिंतामणी, मंगलमूर्ती, मोरया, लंबोदर, वक्रतुंड, वरद, विघ्नहर्ता, शूर्पकर्ण, हेरंभ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सनातन धर्म के एक प्रधान एवं अग्रपूज्य देवता जिनका शरीर मनुष्य का और सिर हाथी का होता है।
गणेश जी का वाहन मूषक है। किसी भी कार्य या मङ्गल कार्य के शुभारम्भ में श्री गणेश जी की पूजा-अर्चना की जाती है।అర్థం : मोजता न येणारे.
ఉదాహరణ :
अमावास्येच्या रात्री असंख्य तार्यांनी आकाश भरून गेले होते
పర్యాయపదాలు : अगणित, अगण्य, अपरिमित, अमित, असंख्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Too numerous to be counted.
Countless hours.