అర్థం : विवक्षित वा विशिष्ट संचातील कोणत्याही सभासदाला लागू होणारे पद.
ఉదాహరణ :
लोक म्हणतील अमक्याचा अमुक। घोघरी मागतो भीक।
పర్యాయపదాలు : अमकाढमका, अमकातमका, अमुक, अमुकतमुक, असातसा, फलाणा, विवक्षित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Definite but not specified or identified.
Set aside a certain sum each week.