అర్థం : एखादी गोष्ट इतरांच्या सन्मुख ठेवणे.
ఉదాహరణ :
तो चित्राद्वारे आपले विचार अभिव्यक्त करतो
పర్యాయపదాలు : प्रकट करणे, मांडणे, व्यक्त करणे, सांगणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी बात आदि को व्यक्त करना।
उसने अपने विचारों को अभिव्यक्त किया।