సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : अभिमान असलेला.
ఉదాహరణ : महाराष्ट्रदिनाच्या सर्व मराठी अभिमानी लोकांना हार्दिक शुभेच्छा.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जिसे गर्व हो या गर्व करने वाला या गर्व से युक्त।
అర్థం : ज्याविषयी अभिमान केला जाऊ शकतो असा.
ఉదాహరణ : या ठिकाणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्याचा अभिमानी इतिहास आहे.
అర్థం : मीपणाचा ताठा असलेला.
ఉదాహరణ : अभिमानी माणसाचे इतरांशी जमणे कठीण असते.
పర్యాయపదాలు : अहंकारी, अहंमन्य, उन्मत्त, गर्विष्ठ, घमेंडखोर, घमेंडी, ताठर, मग्रूर
ఆప్ స్థాపించండి