సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना.
ఉదాహరణ : प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे
పర్యాయపదాలు : अर्थ, आशय, तात्पर्य, भाव, मर्म
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह संकल्पना जो किसी शब्द, पद या वाक्य आदि से निकलता है और जिसका बोध कराने के लिए वह शब्द या पद लोक में प्रचलित होता है।
The idea that is intended.
అర్థం : एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार.
ఉదాహరణ : हे कार्य करण्यामागचे प्रयोजन काय आहे?
పర్యాయపదాలు : इरादा, उद्दिष्ट, उद्देश, कारण, प्रयोजन, हेतू
అర్థం : एखाद्या गोष्टीविषयीची व्यक्त केलेले विचार.
ఉదాహరణ : ह्या पुस्तकाविषयी त्यांनी चांगला अभिप्राय दिला आहे.
పర్యాయపదాలు : मत
किसी विषय आदि में प्रकट किया हुआ किसी का अपना विचार या सम्मति।
A personal belief or judgment that is not founded on proof or certainty.
ఆప్ స్థాపించండి