అర్థం : कोरांटीसारखे, एक बहुवर्षायू झुडूप.
ఉదాహరణ :
अबोलीला नाजूक, फिकट पिवळट किंवा नारिंगी रंगाची फुले येतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
लाल फूलों वाला एक छोटा पौधा।
लाल कटसैरया में कोमल फूल आते हैं।అర్థం : अबोलीच्या झाडाचे फूल.
ఉదాహరణ :
ताईने केसांत अबोलीची वेणी माळली होती.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अबोलीच्या फुलासारखा रंग असलेला.
ఉదాహరణ :
तुझी अबोली साडी मला नेसायला देतेस का?
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
लाल कटसरैया के फूल के रंग का।
आपकी लाल कटसरैयाई साड़ी मुझे पहनने दीजिए।