సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : चारचौघात प्रसृत झालेली खोटी वा सबळ पुरावा नसलेली बातमी.
ఉదాహరణ : दंगलीच्या काळात अफवांनी अधिकच घबराट पसरली.
పర్యాయపదాలు : अवई, अवाई, आवई, कंडी, प्रवाद, बाजारगप्पा, बोलवा, भूमका, वदंता, वावडी, हूल
అర్థం : लोकात प्रचलित असलेली अशी बातमी जिला काही सबळ पुरावा नाही.
ఉదాహరణ : लोकवार्ता लोकांमध्ये कधी कधी भ्रम निर्माण करते.
పర్యాయపదాలు : अफवाई, किंवदन्ती, प्रवाद, लोकवार्ता, वंदता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
लोक में असरे से प्रचलित कोई ऐसी बात जिसका पुष्ट आधार न हो।
Gossip (usually a mixture of truth and untruth) passed around by word of mouth.
ఆప్ స్థాపించండి