అర్థం : मोजता न येणारे.
ఉదాహరణ :
अमावास्येच्या रात्री असंख्य तार्यांनी आकाश भरून गेले होते
పర్యాయపదాలు : अगणित, अगण्य, अमित, अमेय, असंख्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Too numerous to be counted.
Countless hours.అర్థం : प्रमाणात अधिक जास्त किंवा आवश्यकतेपेक्षा अधिक.
ఉదాహరణ :
धरणीकंपात लोकांचे अतोनात नुकसान झाले.
పర్యాయపదాలు : अतिशय, अतोनात, आतोनात, आत्यंतिक, गडगंज, चिकार, चिक्कार, पुष्कळ, प्रचंड, बखळ, बहुत, बेसुमार, भरपूर, भरमसाट, भरमसाठ, भलता, भाराभर, भारी, मुबलक, मोप, रगड, रग्गड, विपुल, शीगलोट, सज्जड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बहुत अधिक।
सेठ मुरालीलाल के पास अत्यधिक धन है।అర్థం : न मापता येण्यासारखे.
ఉదాహరణ :
सृष्टी अप्रमेय संपत्तीची खाण आहे.
పర్యాయపదాలు : अप्रमेय, अमर्याद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Impossible to measure.
Unmeasurable reaches of outer space.