అర్థం : शारीरिक, मानसिक वा बौद्धिकदृष्ट्या प्रौढावस्थेला न पोहोचलेला.
ఉదాహరణ :
या वयातील मुले अपरिपक्व असतात.
అర్థం : पूर्णतः विकास न पावलेला.
ఉదాహరణ :
अपरिपक्व व्यक्ती ही परिपक्व व्यक्तीवर अवलंबून राहते.
పర్యాయపదాలు : अप्रगल्भ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो पूरी तरह से विकसित न हो।
अपरिपक्व व्यक्ति, परिपक्व व्यक्ति पर निर्भर रहता है।