అర్థం : तर्काने किंवा अंदाजाने ठरवलेला.
ఉదాహరణ :
पुरातत्त्वशास्त्रानुसार या नाण्यांचा अनुमानित काळ इसवीसनापूर्वीचे पहिले शतक आहे
పర్యాయపదాలు : अंदाजित, अनुमानित, अपेक्षित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Not quite exact or correct.
The approximate time was 10 o'clock.