అర్థం : एखादी गोष्ट केल्याने वा एखाद्या घटनेचा भाग झाल्यामुळे प्राप्त होणारी माहिती वा ज्ञान.
ఉదాహరణ :
त्याला ह्या कामाचा दांडगा अनुभव आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The accumulation of knowledge or skill that results from direct participation in events or activities.
A man of experience.అర్థం : एखाद्याबरोबर घडलेली घटना.
ఉదాహరణ :
आज मला एक विचित्रच अनुभव आला.
तो सैनिक आपले युद्धातील अनुभव ऐकवत होता.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह घटना जो किसी के साथ घटी हो या जिससे कोई गुजरा हो।
आज मुझे एक अद्भुत अनुभव हुआ।An event as apprehended.
A surprising experience.