అర్థం : कोणताही प्रयत्न न करता.
ఉదాహరణ :
सहज पैसे मिळावेत ही आजच्या तरुण पिढीची इच्छा असते.
పర్యాయపదాలు : आपाप, आपोआप, आयता, घरबसल्या, विनासायास, सहज, सहजासहजी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बिना आयास या प्रयास के।
अनायास कोई काम नहीं होता।Without effort or apparent effort.
She danced gracefully and effortlessly.