అర్థం : वहाणा न घालता.
ఉదాహరణ :
अनवाणी गेल्याने पायात काटा रुतला
పర్యాయపదాలు : अणवाणी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पायात चपला नसलेला.
ఉదాహరణ :
अनवाणी माणसाच्या पायात काटा रुतला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
नंगे पैर वाला या जिसके पैर में जूते, चप्पल आदि न हों।
नंगपैरे व्यक्ति के पैर में काँटा चुभ गया।