అర్థం : शंकरपार्वतीचा पुत्र ,हत्तीचे तोंड व माणसाचे शरीर असलेले हिंदूंचे एक दैवत.
ఉదాహరణ :
गणपती हे विद्येचे दैवत आहे.
పర్యాయపదాలు : अमेय, एकदंत, गजानन, गणनायक, गणपती, गणराया, गणेश, चिंतामणी, मंगलमूर्ती, मोरया, लंबोदर, वक्रतुंड, वरद, विघ्नहर्ता, शूर्पकर्ण, हेरंभ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सनातन धर्म के एक प्रधान एवं अग्रपूज्य देवता जिनका शरीर मनुष्य का और सिर हाथी का होता है।
गणेश जी का वाहन मूषक है। किसी भी कार्य या मङ्गल कार्य के शुभारम्भ में श्री गणेश जी की पूजा-अर्चना की जाती है।అర్థం : एक जैन तीर्थंकर.
ఉదాహరణ :
अनंतनाथ चौदावे तीर्थंकर होते.
పర్యాయపదాలు : अनंतनाथ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक जैन तीर्थंकर।
अनंतनाथजी चौदहवें तीर्थंकर थे।అర్థం : अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातावर बांधला जाणारा चौदा गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरा.
ఉదాహరణ :
ब्राह्मण यजमानाच्या हातावर अनंत बांधत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : सीमा नाही असा.
ఉదాహరణ :
अवकाश असीम आहे
आप्त गेल्यामुळे त्याला झालेल्या असीम दुःखात आम्ही सहभागी आहोत
పర్యాయపదాలు : अनन्वित, अपार, अमर्याद, असीम, निस्सीम
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसकी सीमा न हो।
संतजी भगवान की असीम लीला का गुणगान कर रहे हैं।