అర్థం : एखाद्या विषयाच्या सर्व अंगांचे ज्ञान व्हावे म्हणून बारकाईने केलेले अवलोकन,वाचन इत्यादी.
ఉదాహరణ :
संस्कृत भाषेचे अध्ययन करण्यासाठी तो काशीला गेला आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ब्राह्मणांकडून केल्या जाणाऱ्या षटकर्मापैकी एक.
ఉదాహరణ :
पंडितजी नियमितपणे रोज अध्ययन करतात.
పర్యాయపదాలు : पठन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :