అర్థం : वाईटाकडे जाणारा.
ఉదాహరణ :
काही बदल पुरोगामी तर काही अधोगामी असतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Coming down or downward.
descendingఅర్థం : खालच्या दिशेने जाणारा.
ఉదాహరణ :
नदीच्या मुखाशी अधोगामी हालचाली झाल्यास त्रिभुज प्रदेश तयार होतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अवनतिच्या दिशेने जाणारा.
ఉదాహరణ :
त्याच्या अधोगामी वर्तणुकीमुळे तो संकटात सापडला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :