అర్థం : एखादे काम किंवा गोष्ट करण्यासाठी आतुर होणे.
ఉదాహరణ :
तू इतका उतावळा का होतोस आपण लवकरच घरी पोहचणार आहोत.
పర్యాయపదాలు : उतावळा होणे, उतावीळ होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जल्दी मचाते हुए आतुर होना।
इतने उतावले क्यों हो रहे हो हम घर पहुँचने वाले हैं।అర్థం : एखाद्या गोष्टीसाठी व्याकुळ होणे.
ఉదాహరణ :
तुला भेटण्यासाठी ओम आसुसला आहे.
పర్యాయపదాలు : आतुरणे, आसावणे, आसुसणे, उत्सुक होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :