అర్థం : अधिकृत बैठक.
ఉదాహరణ :
शेतकर्यांचे राष्ट्रीय अधिवेशन आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती देणारे होते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A prearranged meeting for consultation or exchange of information or discussion (especially one with a formal agenda).
conferenceఅర్థం : एकाहून अधिक दिवस सलगपणे चालणारे सभासत्र.
ఉదాహరణ :
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात भरते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A meeting for execution of a group's functions.
It was the opening session of the legislature.