అర్థం : स्वामी असण्याची स्थिती.
ఉదాహరణ :
आधी भारतावर इंग्रजांचे स्वामित्व होते
పర్యాయపదాలు : आधिपत्य, प्रभुत्व, मालकी, स्वामित्व, हुकमत, हुकूमत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अधिपति होने की अवस्था या भाव।
पहले भारत पर विदेशियों का आधिपत्य था।అర్థం : जिच्या आधारे व्यक्तीवर वा परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येते, त्यांच्याकडून हवे ते करवून घेता येते ती शक्ती.
ఉదాహరణ :
दुसर्या महायुद्धानंतर ब्रिटनची सत्ता कमजोर झाली.
పర్యాయపదాలు : अंमल, अमल, सत्ता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The power or right to give orders or make decisions.
He has the authority to issue warrants.అర్థం : अशी योग्यता ज्यामुळे एखाद्याला एखादी गोष्ट करण्याची शक्ती प्राप्त होते.
ఉదాహరణ :
काही लोक आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The power or right to give orders or make decisions.
He has the authority to issue warrants.