అర్థం : एखाद्याचा अत्याचार सहन करणे.
ఉదాహరణ :
इंग्रजांच्या राजवटीत भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात त्यांचा अन्याय सहन केला.
పర్యాయపదాలు : अन्याय सहन करणे, जुलुम सहन करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी के द्वारा किया जा रहा अत्याचार बरदाश्त करना।
अंग्रेजी शासन के समय भारतीयों ने हर क्षेत्र में बहुत ही अत्याचार सहे।