అర్థం : नेहमीपेक्षा अधिक असलेला.
ఉదాహరణ :
मी माझे अतिरिक्त वजन कमी करण्यात असफल झालो.
పర్యాయపదాలు : जास्तीचा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
More than is needed, desired, or required.
Trying to lose excess weight.అర్థం : अधिकचा किंवा जास्तीचा.
ఉదాహరణ :
ह्या महागाईच्या काळात अतिरिकित पैशाची गरज सर्वांनाच असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Further or added.
Called for additional troops.అర్థం : आवश्यकतेनुसार नंतर जोडलेला किंवा वाढवलेला.
ఉదాహరణ :
पुढच्या महिन्यापासून दारूच्या आयातीवर अतिरिक्त कर लावला जाईल.